id wav22 wav16 seconds gain_db lufs_in peak_scaled text ma_008523 wav22/ma_008523.wav wav16/ma_008523.wav 7.588 -2.39 -20.61 0 मात्र तुमच्या मुलाचं व माझ्या मुलीचं लग्न सध्या जमवून ठेवायचं आणि वर्षभरानं लावायचं. ma_008798 wav22/ma_008798.wav wav16/ma_008798.wav 11.609 -0.56 -22.44 0 वर्गातही अभ्यास करतांना भुवन सतत शिक्षकांच्या पुढे पुढे करायचा त्यामुळे वर्गातली इतर मुले त्याला आपल्यापेक्षा हुशार आणि वेगळी समजत असत. ma_008957 wav22/ma_008957.wav wav16/ma_008957.wav 9.305 0.25 -23.25 0 धुळीने भरलेले दोन प्रवासी, थकलेले, भागलेले, वणवण उन्हामध्ये उघडया रखरखीत रस्त्यावरून चालत होते. ma_007114 wav22/ma_007114.wav wav16/ma_007114.wav 8.068 -3.69 -19.31 0 प्रसवपीडेने त्रासलेली आनीबाई रुग्णालयाबाहेरील सिमेंटच्या बेंचवर गंभीर अवस्थेत पडलेली होती. ma_009099 wav22/ma_009099.wav wav16/ma_009099.wav 7.801 1.03 -24.03 0 तो दिवस माझ्या हृदयावर कोरून ठेवला गेला आहे, ज्या दिवशी मी माझ्या गुरूंना प्रथम पाहिले. ma_007761 wav22/ma_007761.wav wav16/ma_007761.wav 5.049 -3.66 -19.34 0 त्यांनी परिक्षिती राजाला त्या सात दिवसांत 'भागवत' सांगितले. ma_007725 wav22/ma_007725.wav wav16/ma_007725.wav 6.361 -3.94 -19.06 0 झपाझप पावले टाकीत निघून चाललेल्या राजाला त्या ऋषिकुमारांनी हाका मारल्या. ma_009996 wav22/ma_009996.wav wav16/ma_009996.wav 7.108 -5.44 -17.56 0 मनूला पुष्कळ मुलगे होते, त्यांत नाभानेदिष्ठ हा सर्वात धाकटा होता. ma_008793 wav22/ma_008793.wav wav16/ma_008793.wav 3.588 -0.58 -22.42 0 बंगलोरच्या शाळेचे मित्र अत्यंत स्मार्ट होते. ma_005450 wav22/ma_005450.wav wav16/ma_005450.wav 7.279 -0.93 -22.07 0 एका पर्व दिनी मगधाचे राज्य स्वर्गालाही लाजवील असे सजविले होते. ma_007638 wav22/ma_007638.wav wav16/ma_007638.wav 4.292 -2.22 -20.78 0 माझी एक सखी होती, मुक्ती तिचं नाव होतं. ma_009208 wav22/ma_009208.wav wav16/ma_009208.wav 4.441 1.27 -24.27 0 त्या झर्‍यामुळे सर्वसृष्टी बहरल्यागत दिसत होती. ma_009728 wav22/ma_009728.wav wav16/ma_009728.wav 3.471 -6.31 -16.69 0 जटीलला अभ्यासाची फारच आवड होती. ma_004753 wav22/ma_004753.wav wav16/ma_004753.wav 7.353 -1.86 -21.14 0 त्यापूर्वीच शंकराची पत्नी सतीने दक्षयज्ञात उडी टाकून देहत्याग केला होता. ma_005071 wav22/ma_005071.wav wav16/ma_005071.wav 4.463 -2.90 -20.10 0 आणि नंतरच त्याविषयीची कार्यसिद्धी केली पाहिजे. ma_005956 wav22/ma_005956.wav wav16/ma_005956.wav 5.945 -2.27 -20.73 0 आमचे चेहरे बघण्यासारखे झाले होते, असे मालतीबाई बेडेकरांनी सांगितले. ma_009522 wav22/ma_009522.wav wav16/ma_009522.wav 4.345 -7.72 -15.28 0 आमचं केविलवाण जग पाहून डोळ्यात पाणी तरारले. ma_007368 wav22/ma_007368.wav wav16/ma_007368.wav 9.497 -3.53 -19.47 0 बोलताना वाईट वाटते पण आता वेळ आली आहे विचार करण्याची, खरच चुकी केली का माणूस हा प्राणी बनवण्याची. ma_009951 wav22/ma_009951.wav wav16/ma_009951.wav 8.601 -4.44 -18.56 0 पाणबुड्या पक्षी म्हणाला, `प्राण, डोळे, कान आणि मन हा ईश्वराचा एक भाग आहे. ma_006959 wav22/ma_006959.wav wav16/ma_006959.wav 5.337 -1.98 -21.02 0 हिस्लॉप महाविद्यालयात अकरावी आणि बारावीचे एकूण सोळा व. ma_006150 wav22/ma_006150.wav wav16/ma_006150.wav 4.121 -4.97 -18.03 0 काही पुस्तकांचे इंग्रजी अनुवादही झाले आहेत. ma_005723 wav22/ma_005723.wav wav16/ma_005723.wav 5.124 -1.47 -21.53 0 तुम्ही याल तेव्हा परंपरेचे लाकूड मोडून बनवलेल्या ma_007553 wav22/ma_007553.wav wav16/ma_007553.wav 2.884 -3.65 -19.35 0 त्या वेळी त्यांच्या गावात शाळा नव्हती. ma_008906 wav22/ma_008906.wav wav16/ma_008906.wav 6.052 -0.42 -22.58 0 मी अशाने हळू हळू खचूनच जाईन, माझी कुणालाच काळजी नाही. ma_005748 wav22/ma_005748.wav wav16/ma_005748.wav 4.196 -3.91 -19.09 0 लागली चटक जिभेला त्या बिचाऱ्या जिवाची ma_010039 wav22/ma_010039.wav wav16/ma_010039.wav 10.713 -8.43 -14.57 0 समुद्रमंथनाच्या वेळी मंदराचल पर्वत खाली जाऊ लागला, तेव्हा विष्णूंनी कूर्मरूप धारण करून तो वर उचलला. ma_010123 wav22/ma_010123.wav wav16/ma_010123.wav 4.388 -6.30 -16.70 0 धनत्रयोदशी या सणामागे एक मनोवेधक कथा आहे. ma_007012 wav22/ma_007012.wav wav16/ma_007012.wav 7.396 -1.87 -21.13 0 असाच परिणाम घरात जेव्हा आपण पेस्ट कंट्रोलसाठी कीटकनाशक फवारतो तेव्हा होतो. ma_008844 wav22/ma_008844.wav wav16/ma_008844.wav 7.940 -0.52 -22.48 0 जसे जसे हे मावळे वर जात होते तसा त्यांचा उत्साह कमी कमी होत होता, त्यांना दम लागत होता. ma_004858 wav22/ma_004858.wav wav16/ma_004858.wav 5.636 -2.87 -20.13 0 तीन करोड देव ह्या मेळ्याच्या प्रसंगी गंगेत स्नान करणार आहेत. ma_009573 wav22/ma_009573.wav wav16/ma_009573.wav 5.007 -7.13 -15.87 0 दुष्टांचे बंगले चांगले राहिले आणि आपल्या झोपड्या पडल्या. ma_009164 wav22/ma_009164.wav wav16/ma_009164.wav 12.484 0.12 -23.12 0 या कार्यात वर्गाचा वर्गनायक प्रशांत याचा सिंहाचा वाटा असे; त्याला नेहमी प्रोत्साहन आणि सहकार्य मिळायचं ते शाळेच्या मुख्याध्यापकांचं. ma_007812 wav22/ma_007812.wav wav16/ma_007812.wav 7.769 -2.72 -20.28 0 त्याला शिकविण्याच्या अगोदर परीक्षा पाहण्यासाठी गौतमांनी चारशे गायी त्याच्या स्वाधीन केल्या. ma_007877 wav22/ma_007877.wav wav16/ma_007877.wav 7.503 -2.45 -20.55 0 कक्षीवानाने त्याला दुरून धावत येताना पाहिले तेव्हा त्याच्या येण्याचे कारण त्याने ताडले. ma_010010 wav22/ma_010010.wav wav16/ma_010010.wav 11.215 -5.83 -17.17 0 नंतर नाभा अंगिरस ऋषीकडे गेला व म्हणाला, `ऋषींनो, मला तुमच्या यज्ञात घ्या, तुम्हाला अडलेले मंत्र मी सांगतो. ma_006540 wav22/ma_006540.wav wav16/ma_006540.wav 6.873 -3.66 -19.34 0 ही माहिती अत्यंत तुटपुंजी असली तरी औत्सुक्‍य वाढविणारी निश्‍चितच आहे. ma_005991 wav22/ma_005991.wav wav16/ma_005991.wav 8.153 -3.40 -19.60 0 सर्व विषय मराठी माध्यमातून शिकणं सोयीचे आहे हा निष्कर्ष मान्य करणं भागच आहे. ma_006896 wav22/ma_006896.wav wav16/ma_006896.wav 5.572 -5.78 -17.22 0 ऑडिओव्हिज्युअल असणाऱ्या या कार्यक्रमाची तांत्रिक बाजू मी सांभाळते. ma_007120 wav22/ma_007120.wav wav16/ma_007120.wav 5.060 -2.85 -20.15 0 बॉयलरमध्ये तांत्रिक बिघाड होऊन शुक्रवारी रात्री स्फोट झाला. ma_007320 wav22/ma_007320.wav wav16/ma_007320.wav 7.855 -3.71 -19.29 0 कधी नाही, ती त्या अनोळखी मुलीबद्ल, चिंता वाटू लागली, डोळेही किंचितसे पाणवले. ma_004679 wav22/ma_004679.wav wav16/ma_004679.wav 3.460 -3.63 -19.37 0 पण त्याने गुहराजाला दोष दिला नाही. ma_006334 wav22/ma_006334.wav wav16/ma_006334.wav 3.961 -5.30 -17.70 0 अ चा आ, उडवी शत्रुचा धुव्वा ma_009670 wav22/ma_009670.wav wav16/ma_009670.wav 6.361 -6.04 -16.96 0 शेवटी राजा अध्यात्म शिकण्यासाठी आत्मानंदांच्या झोपडीत यायला सिद्ध झाला. ma_009313 wav22/ma_009313.wav wav16/ma_009313.wav 4.015 0.95 -23.95 0 मिटिंगच्या ठिकाणीही कळवायला हवं फोन नंबर सांगा. ma_006791 wav22/ma_006791.wav wav16/ma_006791.wav 5.401 -3.31 -19.69 0 अल्पबचतगटांसारखी संकल्पना शेतीच्या विकासासाठी राबविता येईल. ma_009495 wav22/ma_009495.wav wav16/ma_009495.wav 9.444 -7.73 -15.27 0 कदाचित त्या मुलीच्या पदरात पुण्ण्याचा साठा जास्त असावा, म्हणून नियतीने हि भेट घडवून आणली असावी. ma_007081 wav22/ma_007081.wav wav16/ma_007081.wav 4.708 -3.72 -19.28 0 तरी कर्जदारांनी त्वरित भरणा करून कटुप्रसंग टाळावा. ma_010084 wav22/ma_010084.wav wav16/ma_010084.wav 3.193 -9.07 -13.93 0 खूप खूप झाडांचे मिळून जंगल होते. ma_005259 wav22/ma_005259.wav wav16/ma_005259.wav 3.705 -4.65 -18.35 0 तुला योग्य मार्गावर आणणं माझं कर्तव्य आहे. ma_007038 wav22/ma_007038.wav wav16/ma_007038.wav 8.473 -2.92 -20.08 0 त्यासाठी कुटिरोद्योग, अप्रदूषणकारी प्रकल्प मतदारसंघात सुरू करण्यासाठी प्रयत्न केले जातील. ma_006389 wav22/ma_006389.wav wav16/ma_006389.wav 9.721 -3.83 -19.17 0 आड्रेनल ग्रंथीत डिहैड्रो टेस्टोस्टिरॉन डीएचटी सामान्य अवस्थेत सोळा ते वीस असते. ma_010058 wav22/ma_010058.wav wav16/ma_010058.wav 9.380 -5.45 -17.55 0 तसेच, आत्मज्ञान होण्याला स्वप्रयत्नांची व विचाराची आवश्यकता आहे, असे यावरून स्पष्ट होते. ma_008718 wav22/ma_008718.wav wav16/ma_008718.wav 5.817 0.11 -23.11 0 अरे म्हणजे हे फक्त स्वप्न होते तर, मोंटूला अगदी हुश्श झाले. ma_007384 wav22/ma_007384.wav wav16/ma_007384.wav 7.321 -1.86 -21.14 0 भारतातील सर्वात मोठ्या महाविद्यालयातील मुख्यधापकाकडे नोकरी मागण्यासाठी गेला. ma_004879 wav22/ma_004879.wav wav16/ma_004879.wav 6.287 -2.16 -20.84 0 नारद निराश्रित होऊन, भुकेने जीव कासावीस झाल्यासारखा दारोदारी फिरू लागला. ma_009707 wav22/ma_009707.wav wav16/ma_009707.wav 6.009 -6.58 -16.42 0 या युद्धात आम्ही प्राणपणाने लढू आणि देवगिरीचे रक्षण करू. ma_008867 wav22/ma_008867.wav wav16/ma_008867.wav 3.172 -1.06 -21.94 0 टीनाने आईकडे सरळ दुर्लक्ष केले. ma_007200 wav22/ma_007200.wav wav16/ma_007200.wav 10.607 -3.30 -19.70 0 प्रभाग चार मॅग्धालिना आग्नेलो गोयस दोनशे सहासष्ठ, व्हिन्सेन्ट जुझे रॉड्रिग्ज साठ. ma_004754 wav22/ma_004754.wav wav16/ma_004754.wav 5.796 -3.03 -19.97 0 तारकासुराने राक्षसांचे सैन्य जमविले व युद्धाला तयार झाला. ma_005401 wav22/ma_005401.wav wav16/ma_005401.wav 10.447 -1.68 -21.32 0 वाट निर्वेध, मोकळी असेल, जमीन ओली, दमट नसेल, मग प्रवासात काही अडथळे येणार नाहीत. ma_006940 wav22/ma_006940.wav wav16/ma_006940.wav 9.081 -0.79 -22.21 0 तसेच हायफॅट जास्त स्निग्धांश असलेल्या दुधाचा दर बावीस रुपयांवरून चोवीस रुपयांपर्यंत नेला आहे. ma_009818 wav22/ma_009818.wav wav16/ma_009818.wav 2.009 -7.90 -15.10 0 तो आश्रमात पाणी शोधू लागला. ma_005400 wav22/ma_005400.wav wav16/ma_005400.wav 6.169 -1.63 -21.37 0 एकाच वेळी माल विकायचा असला तर दाम कमी करावा लागेल. ma_004686 wav22/ma_004686.wav wav16/ma_004686.wav 4.943 -2.95 -20.05 0 सकाळी मीच त्यांना गंगेपलीकडे पोचता करून आलो. ma_009786 wav22/ma_009786.wav wav16/ma_009786.wav 5.433 -8.01 -14.99 0 चोरांना दिसलेले रक्षक म्हणजे श्रीराम आणि लक्ष्मणच होते. ma_007084 wav22/ma_007084.wav wav16/ma_007084.wav 4.313 -3.75 -19.25 0 प्राथमिक आरोग्य केंद्रातील टेस्ट किट्‌स भंगारात ma_006331 wav22/ma_006331.wav wav16/ma_006331.wav 4.431 -4.49 -18.51 0 दर्शन घेतले, पण पुढ्यात पैसे नाही ठेवले. ma_006805 wav22/ma_006805.wav wav16/ma_006805.wav 5.487 -2.99 -20.01 0 केवळ फौंड्री उद्योगामुळे बहुतांशी कामगार टिकून असल्याचे दिसत आहे. ma_009558 wav22/ma_009558.wav wav16/ma_009558.wav 8.783 -3.31 -19.69 0 नमस्कार, मी विद्यार्थाना अतिशय चांगल शिक्षण देईन, चांगले संस्कार लावेन असे मी आश्वासन देतो, मला नोकरी द्या. ma_007513 wav22/ma_007513.wav wav16/ma_007513.wav 6.703 -1.96 -21.04 0 हाच तुझा अध्यात्मातला पहिला धडा होता, तू परीक्षेत उत्तीर्ण झाला आहेस. ma_009091 wav22/ma_009091.wav wav16/ma_009091.wav 10.425 1.70 -24.70 0 आपल्या भारतवर्षामध्ये 'नमोस्तुते व्यास विशालबुध्दे।' असे म्हणून, या दिवशी घरोघरी व्यासपूजा करतात. ma_007723 wav22/ma_007723.wav wav16/ma_007723.wav 8.676 -3.53 -19.47 0 त्यांनी शृंगीला ती वार्ता सांगितली, तेव्हा शृंगी म्हणाला, मित्रांनो, आता आपण आश्रमात जाऊ या! ma_005985 wav22/ma_005985.wav wav16/ma_005985.wav 8.793 -4.42 -18.58 0 आपल्या राजांची गाडी या आपल्या सावंतवाडिच्या महाराजांच्या शेजारी बसून आलीस तू दुसऱ्यानं माहिती पुरवली. ma_010050 wav22/ma_010050.wav wav16/ma_010050.wav 5.881 -5.33 -17.67 0 शंकरांनीही त्रिशूळ पोटात खुपसून त्याला मारण्याचा प्रयत्न केला. ma_004925 wav22/ma_004925.wav wav16/ma_004925.wav 9.561 -3.28 -19.72 0 रावण नित्य सवयीप्रमाणे प्रातःकालीच त्या सरोवरात स्नानसंध्या आटोपून शंकराच्या पूजेसाठी कमळे आणायला गेला. ma_005436 wav22/ma_005436.wav wav16/ma_005436.wav 13.689 -0.63 -22.37 0 मुलाला समजूत येऊ लागली, तेव्हा राजाने त्याला गांधार देशाच्या तक्षशिला नगरीतील एका सुप्रसिद्ध गुरुकुलात विद्याभ्यासासाठी पाठविले. ma_009330 wav22/ma_009330.wav wav16/ma_009330.wav 4.388 1.40 -24.40 0 गौतमने ते चणे घेतले व तुळशी वृंदावनात टाकुन दिले. ma_009998 wav22/ma_009998.wav wav16/ma_009998.wav 5.700 -6.24 -16.76 0 नाभानेदिष्ठही मोठा होताच गुरूपाशी शिकण्यास अरण्यात गेला. ma_004825 wav22/ma_004825.wav wav16/ma_004825.wav 7.940 -2.07 -20.93 0 'तुझे परशू फिरविण्यातील कौशल्य पाहतांना डोळयांचे पारणे फिटल्याचा आनंद आला' विष्णू म्हणाला. ma_009516 wav22/ma_009516.wav wav16/ma_009516.wav 6.628 -4.31 -18.69 0 मान वर करायची माझी हिम्मत होत नव्हती, महाराजांची नजर माझ्यावरुन ढळत नव्हती. ma_007736 wav22/ma_007736.wav wav16/ma_007736.wav 8.132 -3.80 -19.20 0 ते सर्व ऋषिकुमार भयभीत झाले होते, शृंगी संतापाने लाल होऊन थरथरत होता. ma_009466 wav22/ma_009466.wav wav16/ma_009466.wav 7.407 -4.83 -18.17 0 ती होती सतरा ते अठरा दरम्यान रेंगाळत असलेली एक तरुणी, जीला मी पहिल्यांदाच पाहत होतो. ma_010139 wav22/ma_010139.wav wav16/ma_010139.wav 7.983 -6.32 -16.68 0 असुरांबरोबर इंद्रदेव यांनी महर्षि दुर्वास यांच्या शाप निवाराणास समुद्र मंथन केले. ma_008043 wav22/ma_008043.wav wav16/ma_008043.wav 10.425 -3.30 -19.70 0 त्यामुळे, शक्यतोवर हिंदू शास्त्राप्रमाणे लक्ष्मीपूजन हे स्थिर लग्नावर करतात, त्याने लक्ष्मी स्थिर राहते असा समज आहे. ma_005410 wav22/ma_005410.wav wav16/ma_005410.wav 4.377 -1.86 -21.14 0 ते सोन्याचे आहे हे दोघींनाही माहीत नव्हते. ma_004867 wav22/ma_004867.wav wav16/ma_004867.wav 3.652 -2.13 -20.87 0 हत्ती; मगरीला आपल्या सुळ्यांनी टोचीत होता. ma_008533 wav22/ma_008533.wav wav16/ma_008533.wav 6.351 -2.45 -20.55 0 आपल्याकडेही कार ऐवजी स्कूटर असती तर बरं झाले असते असे नीतूला वाटले. ma_005280 wav22/ma_005280.wav wav16/ma_005280.wav 7.492 -3.96 -19.04 0 बिरबल राजदरबारातून बाहेर फेकला जाईल, अशी परिस्थिती निर्माण करण्याची ते वाटच पहात होते. ma_004995 wav22/ma_004995.wav wav16/ma_004995.wav 4.345 -3.96 -19.04 0 त्या विचित्र याचकाला दिलेला शब्द त्याला पाळायचा होता. ma_008621 wav22/ma_008621.wav wav16/ma_008621.wav 8.644 -1.08 -21.92 0 अगं आई, लवकर बागेत ये, बघ काय आहे, मिनू जोरात हाका मारत आईला बोलवत म्हणाली. ma_005698 wav22/ma_005698.wav wav16/ma_005698.wav 5.412 0.03 -23.03 0 शेजारच्या मांजरीची पिल्लं मोठी होऊन सैरभैर झालीयत ma_005918 wav22/ma_005918.wav wav16/ma_005918.wav 5.743 -4.34 -18.66 0 ति घरातल्यांसाठी त्यांचा गरजा पुर्ण व्हाव्यात म्हणून राबराब राबते. ma_005554 wav22/ma_005554.wav wav16/ma_005554.wav 5.657 -1.27 -21.73 0 जवळी आलीस तेव्हा श्वासात कैफ आला ma_006235 wav22/ma_006235.wav wav16/ma_006235.wav 4.409 -4.14 -18.86 0 आपलेच बांधव त्यांना याबाबतीत मदत करीत आहेत. ma_006337 wav22/ma_006337.wav wav16/ma_006337.wav 4.740 -2.48 -20.52 0 तुच ते तिच्याकडून घेऊन तिला बुडवले आहेस. ma_007444 wav22/ma_007444.wav wav16/ma_007444.wav 7.268 -3.40 -19.60 0 आपण तरुण धडधाकट असूनही घोड्यावर बसला आहे आणि बापाला पायी चालवतो आहे! ma_009527 wav22/ma_009527.wav wav16/ma_009527.wav 4.548 -8.09 -14.91 0 न्याय कठोर असले तरि ह्रदय त्यांचे रीते नव्हते. ma_006126 wav22/ma_006126.wav wav16/ma_006126.wav 3.972 -4.66 -18.34 0 पंधरावीस दिवस गेले, मी विसरुनही गेलो. ma_004997 wav22/ma_004997.wav wav16/ma_004997.wav 5.860 -3.25 -19.75 0 पुष्पानगरचा राजा सुशांत एक सूज्ञ आणि सुस्वभावी राजा होता. ma_005451 wav22/ma_005451.wav wav16/ma_005451.wav 7.055 -0.33 -22.67 0 राजधानीमध्ये एक वैभवसंपन्न मिरवणूक काढायचे आयोजन झाले होते.