Dataset Viewer
Auto-converted to Parquet Duplicate
audio
audioduration (s)
2.35
10.6
text
stringlengths
11
216k
speaker_id
stringclasses
6 values
आईचे आजारपण वाढत चालले, तसतशी मथीही नीट खातपीतनाशी झाली.
4f3bfb22903a52b06cda329af8c635e32e3b7fe64f5204e6fbe6e202f9e11ac50e9cc64e6983f0c6cd2db81a8c6bef07157da3ab63455ac3021fc06b4ec53b4e
त्याची शरीरयष्टी मजबूत व उंची भरपूर असून तो उत्तम दर्जाचा लाकूडतोड्या व कुस्तीपटू होता.
4f3bfb22903a52b06cda329af8c635e32e3b7fe64f5204e6fbe6e202f9e11ac50e9cc64e6983f0c6cd2db81a8c6bef07157da3ab63455ac3021fc06b4ec53b4e
काही कालाने जपानने जादा कुमक मागवुन प्रतिकार मोडुन काढला व हजारो युद्धबंदी पकडले.
4f3bfb22903a52b06cda329af8c635e32e3b7fe64f5204e6fbe6e202f9e11ac50e9cc64e6983f0c6cd2db81a8c6bef07157da3ab63455ac3021fc06b4ec53b4e
पण या वचनानेसुद्धा दाशराजाचे समाधान होत नाही.
4f3bfb22903a52b06cda329af8c635e32e3b7fe64f5204e6fbe6e202f9e11ac50e9cc64e6983f0c6cd2db81a8c6bef07157da3ab63455ac3021fc06b4ec53b4e
जसाच्या तसा भस्ममय देह होता.
4f3bfb22903a52b06cda329af8c635e32e3b7fe64f5204e6fbe6e202f9e11ac50e9cc64e6983f0c6cd2db81a8c6bef07157da3ab63455ac3021fc06b4ec53b4e
क्षेत्रफळाच्या दृष्टीने तमिळनाडूचा भारतात अकरावा क्रमांक लागतो तर लोकसंख्येनुसार सातवा क्रमांक लागतो.
4f3bfb22903a52b06cda329af8c635e32e3b7fe64f5204e6fbe6e202f9e11ac50e9cc64e6983f0c6cd2db81a8c6bef07157da3ab63455ac3021fc06b4ec53b4e
शंतनूशी विवाह होण्याआधी तिला ऋषी पराशर यांच्याकडून एक मुलगा होतो.
4f3bfb22903a52b06cda329af8c635e32e3b7fe64f5204e6fbe6e202f9e11ac50e9cc64e6983f0c6cd2db81a8c6bef07157da3ab63455ac3021fc06b4ec53b4e
रशियात राष्ट्रपती हा राष्ट्रप्रमुख, तर पंतप्रधान हा कार्यकारी प्रमुख असतो.
4f3bfb22903a52b06cda329af8c635e32e3b7fe64f5204e6fbe6e202f9e11ac50e9cc64e6983f0c6cd2db81a8c6bef07157da3ab63455ac3021fc06b4ec53b4e
अनेक प्रांत या साम्राज्यात असले तरी या साम्राज्याची ख्रिस्ती धर्म म्हणून ओळख होती.
4f3bfb22903a52b06cda329af8c635e32e3b7fe64f5204e6fbe6e202f9e11ac50e9cc64e6983f0c6cd2db81a8c6bef07157da3ab63455ac3021fc06b4ec53b4e
कुरुक्षेत्रातील युद्धात, कृष्ण व अर्जुन यांच्या सल्ल्याने, धृष्टद्युम्नास पांडवसेनेचा सरसेनापती बनविण्यात येते.
4f3bfb22903a52b06cda329af8c635e32e3b7fe64f5204e6fbe6e202f9e11ac50e9cc64e6983f0c6cd2db81a8c6bef07157da3ab63455ac3021fc06b4ec53b4e
म्हणून ते त्यांचा बालपणीचा मित्र द्रुपद पांचाल देशाचा राजा ह्याच्याकडे साहाय्याकरिता गेले.
4f3bfb22903a52b06cda329af8c635e32e3b7fe64f5204e6fbe6e202f9e11ac50e9cc64e6983f0c6cd2db81a8c6bef07157da3ab63455ac3021fc06b4ec53b4e
शिजोचे मूळ नाव मित्सुहितो असे होते व तो सम्राट गो होरिकावाचा मुलगा होता.
4f3bfb22903a52b06cda329af8c635e32e3b7fe64f5204e6fbe6e202f9e11ac50e9cc64e6983f0c6cd2db81a8c6bef07157da3ab63455ac3021fc06b4ec53b4e
एन. एच. एल. मध्ये खेळणारा कॅल्गारी फ्लेम्स हा येथील प्रमुख संघ आहे.
4f3bfb22903a52b06cda329af8c635e32e3b7fe64f5204e6fbe6e202f9e11ac50e9cc64e6983f0c6cd2db81a8c6bef07157da3ab63455ac3021fc06b4ec53b4e
जरासंधाशी युध्द टाळण्यासाठी श्रीकृष्ण द्वारकेत जातो.
4f3bfb22903a52b06cda329af8c635e32e3b7fe64f5204e6fbe6e202f9e11ac50e9cc64e6983f0c6cd2db81a8c6bef07157da3ab63455ac3021fc06b4ec53b4e
या दोन्ही प्रतिज्ञा महाभारतीय युद्धामधे भीमाने पूर्ण केल्या.
4f3bfb22903a52b06cda329af8c635e32e3b7fe64f5204e6fbe6e202f9e11ac50e9cc64e6983f0c6cd2db81a8c6bef07157da3ab63455ac3021fc06b4ec53b4e
संतांचा कार्यकाळ हा थेट सतरावव्या शतकापर्यंतचा आहे.
4f3bfb22903a52b06cda329af8c635e32e3b7fe64f5204e6fbe6e202f9e11ac50e9cc64e6983f0c6cd2db81a8c6bef07157da3ab63455ac3021fc06b4ec53b4e
या वंशातील मिथि जनक याने मिथिला ही विदेहाची राजधानी वसवली.
4f3bfb22903a52b06cda329af8c635e32e3b7fe64f5204e6fbe6e202f9e11ac50e9cc64e6983f0c6cd2db81a8c6bef07157da3ab63455ac3021fc06b4ec53b4e
ग्रामीण साहित्य संमेलन, समरसता साहित्य संमेलन आदी संमेलनांचे अध्यक्षपद त्यांनी भूषवले.
4f3bfb22903a52b06cda329af8c635e32e3b7fe64f5204e6fbe6e202f9e11ac50e9cc64e6983f0c6cd2db81a8c6bef07157da3ab63455ac3021fc06b4ec53b4e
त्यामुळे पांडवांच्या व अर्जुनाच्या विजयाचा मार्ग सुकर झाला.
4f3bfb22903a52b06cda329af8c635e32e3b7fe64f5204e6fbe6e202f9e11ac50e9cc64e6983f0c6cd2db81a8c6bef07157da3ab63455ac3021fc06b4ec53b4e
पिंड्स पर्वतात अनेक प्रेक्षणीय स्थळे असून मेटेऑरा हे एक प्रसिद्ध स्थळ आहे.
4f3bfb22903a52b06cda329af8c635e32e3b7fe64f5204e6fbe6e202f9e11ac50e9cc64e6983f0c6cd2db81a8c6bef07157da3ab63455ac3021fc06b4ec53b4e
गीता महाभारत युद्धाच्या सुरुवातीला अर्जुनास युद्धास प्रोत्साहित करण्यासाठी कृष्णाने त्याला भगवद् गीता सांगितली.
4f3bfb22903a52b06cda329af8c635e32e3b7fe64f5204e6fbe6e202f9e11ac50e9cc64e6983f0c6cd2db81a8c6bef07157da3ab63455ac3021fc06b4ec53b4e
महंमदवाडीतील एका जागेच्या वादातूनही गुन्हा दाखल.
4f3bfb22903a52b06cda329af8c635e32e3b7fe64f5204e6fbe6e202f9e11ac50e9cc64e6983f0c6cd2db81a8c6bef07157da3ab63455ac3021fc06b4ec53b4e
यातील बरीचशी लेणी वरपासून सुरू करून खालपर्यंत कोरीवकाम करीत निर्मिलेली आहेत.
4f3bfb22903a52b06cda329af8c635e32e3b7fe64f5204e6fbe6e202f9e11ac50e9cc64e6983f0c6cd2db81a8c6bef07157da3ab63455ac3021fc06b4ec53b4e
ज्या संस्थेचं कामकाज मोठ्याप्रमाणात यंत्रसामुग्रीच्या आधारावर चालतंं तेथे हा भ्रष्टाचार सर्रास चालतो.
4f3bfb22903a52b06cda329af8c635e32e3b7fe64f5204e6fbe6e202f9e11ac50e9cc64e6983f0c6cd2db81a8c6bef07157da3ab63455ac3021fc06b4ec53b4e
याच शब्दापासून पुढे वर्तुळाकार प्रवास किंवा पॅकेज टूर्स हा शब्द रुढ झाला.
4f3bfb22903a52b06cda329af8c635e32e3b7fe64f5204e6fbe6e202f9e11ac50e9cc64e6983f0c6cd2db81a8c6bef07157da3ab63455ac3021fc06b4ec53b4e
ऑक्टोबर पोप जॉन एकोणिसावा यांचे निधन झाले.
4f3bfb22903a52b06cda329af8c635e32e3b7fe64f5204e6fbe6e202f9e11ac50e9cc64e6983f0c6cd2db81a8c6bef07157da3ab63455ac3021fc06b4ec53b4e
दुर्योधन गदायुद्धात अतिशय प्रवीण होता.
4f3bfb22903a52b06cda329af8c635e32e3b7fe64f5204e6fbe6e202f9e11ac50e9cc64e6983f0c6cd2db81a8c6bef07157da3ab63455ac3021fc06b4ec53b4e
जोग धबधबा व कावेरी धबधबा हे भारतातील सर्वात उंचीचे नदीवरील धबधबे आहेत.
4f3bfb22903a52b06cda329af8c635e32e3b7fe64f5204e6fbe6e202f9e11ac50e9cc64e6983f0c6cd2db81a8c6bef07157da3ab63455ac3021fc06b4ec53b4e
भारतभरचे अनेक राजपुत्र त्यांच्याकडून शिक्षण घेत असत.
4f3bfb22903a52b06cda329af8c635e32e3b7fe64f5204e6fbe6e202f9e11ac50e9cc64e6983f0c6cd2db81a8c6bef07157da3ab63455ac3021fc06b4ec53b4e
त्याचे पुढचे बरे-वाईट जीवन त्याच्या आईबापांवर अवलंबून असते.
4f3bfb22903a52b06cda329af8c635e32e3b7fe64f5204e6fbe6e202f9e11ac50e9cc64e6983f0c6cd2db81a8c6bef07157da3ab63455ac3021fc06b4ec53b4e
पर्वतरांगेमध्ये भूगर्भशास्त्रानुसार समान गुणधर्म असलेले पर्वत असतात.
4f3bfb22903a52b06cda329af8c635e32e3b7fe64f5204e6fbe6e202f9e11ac50e9cc64e6983f0c6cd2db81a8c6bef07157da3ab63455ac3021fc06b4ec53b4e
म्हणजे सूर्य हा बहुतेक इतर तार् यांसारखा मेन सिक्वेन्स मधील तारा आहे.
4f3bfb22903a52b06cda329af8c635e32e3b7fe64f5204e6fbe6e202f9e11ac50e9cc64e6983f0c6cd2db81a8c6bef07157da3ab63455ac3021fc06b4ec53b4e
कथित भविष्यवाणी प्रमाणे हेमा राजाचा पुत्र आपल्या सोळाव्या वर्षी मृत्युमुखी पडणार असतो.
4f3bfb22903a52b06cda329af8c635e32e3b7fe64f5204e6fbe6e202f9e11ac50e9cc64e6983f0c6cd2db81a8c6bef07157da3ab63455ac3021fc06b4ec53b4e
महाभारतयुद्धाच्या कुरुयद्ध दहाव्या दिवशी अर्जुनाने शिखंडीच्या आडून त्यांच्यावर बाण मारले.
4f3bfb22903a52b06cda329af8c635e32e3b7fe64f5204e6fbe6e202f9e11ac50e9cc64e6983f0c6cd2db81a8c6bef07157da3ab63455ac3021fc06b4ec53b4e
अर्जुनाचा एकलव्याशी त्यापूर्वी परिचयही नव्हता.
4f3bfb22903a52b06cda329af8c635e32e3b7fe64f5204e6fbe6e202f9e11ac50e9cc64e6983f0c6cd2db81a8c6bef07157da3ab63455ac3021fc06b4ec53b4e
या तंत्रज्ञानाशिवाय संस्थेचं भागणार नाही, एवढंच संस्था चालकांना माहीत असते.
4f3bfb22903a52b06cda329af8c635e32e3b7fe64f5204e6fbe6e202f9e11ac50e9cc64e6983f0c6cd2db81a8c6bef07157da3ab63455ac3021fc06b4ec53b4e
हिमालयाच्या दऱ्याखोऱ्यात असे प्रचंड व गगनचुंबी वृक्ष असतील, की ज्यांची नावे जगाला माहीत नाहीत.
4f3bfb22903a52b06cda329af8c635e32e3b7fe64f5204e6fbe6e202f9e11ac50e9cc64e6983f0c6cd2db81a8c6bef07157da3ab63455ac3021fc06b4ec53b4e
या पराक्रमाने आनंदित झालेल्या जनकाने सीतेचा विवाह रामाशी करण्याचे ठरविले.
4f3bfb22903a52b06cda329af8c635e32e3b7fe64f5204e6fbe6e202f9e11ac50e9cc64e6983f0c6cd2db81a8c6bef07157da3ab63455ac3021fc06b4ec53b4e
अमेरिकेतील सगळ्या कंपन्यांना फेडरल ट्रेड कमिशनकडे आपल्या समभागांची नोंदणी करणे सक्तीचे झाले.
4f3bfb22903a52b06cda329af8c635e32e3b7fe64f5204e6fbe6e202f9e11ac50e9cc64e6983f0c6cd2db81a8c6bef07157da3ab63455ac3021fc06b4ec53b4e
स्तूपाच्या पुढील बाजूस प्रलंबपादासनात सिंहासनावर बसलेली बुद्धाची प्रतिमा आहे.
4f3bfb22903a52b06cda329af8c635e32e3b7fe64f5204e6fbe6e202f9e11ac50e9cc64e6983f0c6cd2db81a8c6bef07157da3ab63455ac3021fc06b4ec53b4e
अमरावती जिल्ह्यातील सातपुडा पर्वत हा मध्यप्रदेश आणि महाराष्ट्राचा सीमावर्ती प्रदेश आहे.
4f3bfb22903a52b06cda329af8c635e32e3b7fe64f5204e6fbe6e202f9e11ac50e9cc64e6983f0c6cd2db81a8c6bef07157da3ab63455ac3021fc06b4ec53b4e
लघुग्रहांमध्ये गणना होणार् या इतर खगोलीय वस्तू म्हणजे सेडना, ऑर्कस व क्वाओर.
4f3bfb22903a52b06cda329af8c635e32e3b7fe64f5204e6fbe6e202f9e11ac50e9cc64e6983f0c6cd2db81a8c6bef07157da3ab63455ac3021fc06b4ec53b4e
महाभारताचा विस्तार महर्षी व्यासांचे शिष्य वैशंपायन यांनी केला होता असे इतिहास सांगतो.
4f3bfb22903a52b06cda329af8c635e32e3b7fe64f5204e6fbe6e202f9e11ac50e9cc64e6983f0c6cd2db81a8c6bef07157da3ab63455ac3021fc06b4ec53b4e
या प्रश्नाचा पुन्हा विचार करण्यासाठी नेहरू पटेल व पट्टभी सीतारामय्या या श्रेष्ठींची समिती नेमली.
4f3bfb22903a52b06cda329af8c635e32e3b7fe64f5204e6fbe6e202f9e11ac50e9cc64e6983f0c6cd2db81a8c6bef07157da3ab63455ac3021fc06b4ec53b4e
देवांमध्ये किंवा देवपत् नींमध्ये भांडणे लावण्यात हे हुशार आहेत.
4f3bfb22903a52b06cda329af8c635e32e3b7fe64f5204e6fbe6e202f9e11ac50e9cc64e6983f0c6cd2db81a8c6bef07157da3ab63455ac3021fc06b4ec53b4e
परंतु औरंगजेबने मराठा राज्य संपवायचा निर्णय घेतला व सर्वशक्तीनीशी दक्षिणेत आला.
4f3bfb22903a52b06cda329af8c635e32e3b7fe64f5204e6fbe6e202f9e11ac50e9cc64e6983f0c6cd2db81a8c6bef07157da3ab63455ac3021fc06b4ec53b4e
जुने गाव म्हणजे राजवाड्याच्या मागे.
4f3bfb22903a52b06cda329af8c635e32e3b7fe64f5204e6fbe6e202f9e11ac50e9cc64e6983f0c6cd2db81a8c6bef07157da3ab63455ac3021fc06b4ec53b4e
त्याठिकाणी अद्याप संभाजी महाराजांचा पुतळा नाही, मात्र उद्यानाला संभाजी महाराजांचे नाव आहे.
4f3bfb22903a52b06cda329af8c635e32e3b7fe64f5204e6fbe6e202f9e11ac50e9cc64e6983f0c6cd2db81a8c6bef07157da3ab63455ac3021fc06b4ec53b4e
ह्या तालुक्याचे ठळक भौगोलिक वैशिष्ट्य म्हणजे तालुक्याच्या पश्चिमेला असलेला सह्याद्री पर्वताचा डोंगराळ भाग.
4f3bfb22903a52b06cda329af8c635e32e3b7fe64f5204e6fbe6e202f9e11ac50e9cc64e6983f0c6cd2db81a8c6bef07157da3ab63455ac3021fc06b4ec53b4e
आपल्या पुत्राने जीवनाची सर्व सुख उपभोगावीत म्हणुन राजा व राणी त्याचे लग्न करतात.
4f3bfb22903a52b06cda329af8c635e32e3b7fe64f5204e6fbe6e202f9e11ac50e9cc64e6983f0c6cd2db81a8c6bef07157da3ab63455ac3021fc06b4ec53b4e
तुमच्या लिखाणात त्या दुव्याची प्रत चिकटवा.
4f3bfb22903a52b06cda329af8c635e32e3b7fe64f5204e6fbe6e202f9e11ac50e9cc64e6983f0c6cd2db81a8c6bef07157da3ab63455ac3021fc06b4ec53b4e
तो कला, शास्त्र, विद्या, बल यांत रामाहून वरचढ होता.
4f3bfb22903a52b06cda329af8c635e32e3b7fe64f5204e6fbe6e202f9e11ac50e9cc64e6983f0c6cd2db81a8c6bef07157da3ab63455ac3021fc06b4ec53b4e
उसाच्या गाभ्यात सडल्यासारखे होत आहे.
4f3bfb22903a52b06cda329af8c635e32e3b7fe64f5204e6fbe6e202f9e11ac50e9cc64e6983f0c6cd2db81a8c6bef07157da3ab63455ac3021fc06b4ec53b4e
यात पाणी प्रश्न, अंत्योदय योजनेपासून, मजदूर महासंघ, प्राकृतिक चिकित्सेपर्यंत अनेक विषयांना वाहिलेले विभाग आहेत.
4f3bfb22903a52b06cda329af8c635e32e3b7fe64f5204e6fbe6e202f9e11ac50e9cc64e6983f0c6cd2db81a8c6bef07157da3ab63455ac3021fc06b4ec53b4e
संशयास्पद खात्यातील पैसे वापरल्याच्या प्रकरणात गांधी यांची दोन मुलेही आरोपी.
4f3bfb22903a52b06cda329af8c635e32e3b7fe64f5204e6fbe6e202f9e11ac50e9cc64e6983f0c6cd2db81a8c6bef07157da3ab63455ac3021fc06b4ec53b4e
त्यांना भटनागर पुरस्कार आणि एम. पी. बिरला हे पुरस्कारही मिळाले आहेत.
4f3bfb22903a52b06cda329af8c635e32e3b7fe64f5204e6fbe6e202f9e11ac50e9cc64e6983f0c6cd2db81a8c6bef07157da3ab63455ac3021fc06b4ec53b4e
त्यानंतर त्यांच्या सरकारने जयललितांच्या सरकारने केलेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करायचे आदेश दिले.
4f3bfb22903a52b06cda329af8c635e32e3b7fe64f5204e6fbe6e202f9e11ac50e9cc64e6983f0c6cd2db81a8c6bef07157da3ab63455ac3021fc06b4ec53b4e
जातांना पर्वतावर गोरक्षाने सिद्धयोगमंत्र जपून लघवी केली.
4f3bfb22903a52b06cda329af8c635e32e3b7fe64f5204e6fbe6e202f9e11ac50e9cc64e6983f0c6cd2db81a8c6bef07157da3ab63455ac3021fc06b4ec53b4e
त्या काळातील नियमांनुसार केवळ समान अथवा तुल्यबळ कूळ असलेल्या योद्ध्यांमध्ये द्वंद्व होऊ शकत असे.
4f3bfb22903a52b06cda329af8c635e32e3b7fe64f5204e6fbe6e202f9e11ac50e9cc64e6983f0c6cd2db81a8c6bef07157da3ab63455ac3021fc06b4ec53b4e
तिरुअनंतपुरम ही केरळ राज्याची राजधानी असून राज्यातील कोची व कोळिकोड ही महत्त्वाची शहरे आहेत.
4f3bfb22903a52b06cda329af8c635e32e3b7fe64f5204e6fbe6e202f9e11ac50e9cc64e6983f0c6cd2db81a8c6bef07157da3ab63455ac3021fc06b4ec53b4e
तसेच नाटोसकट इतर अनेक आंतरराष्ट्रीय संस्थांचा बेल्जियम सदस्य देश आहे.
4f3bfb22903a52b06cda329af8c635e32e3b7fe64f5204e6fbe6e202f9e11ac50e9cc64e6983f0c6cd2db81a8c6bef07157da3ab63455ac3021fc06b4ec53b4e
तो महान बलवान व गुणी सम्राट आहे असेहि पुन्हापुन्हा सांगितले.
4f3bfb22903a52b06cda329af8c635e32e3b7fe64f5204e6fbe6e202f9e11ac50e9cc64e6983f0c6cd2db81a8c6bef07157da3ab63455ac3021fc06b4ec53b4e
त्यांना लंडनच्या इंपीरियल कॉलेजमधून इंधन वायूंच्या ज्वलनाच्या अभ्यासासाठी पीएच. डी मिळाली आहे.
4f3bfb22903a52b06cda329af8c635e32e3b7fe64f5204e6fbe6e202f9e11ac50e9cc64e6983f0c6cd2db81a8c6bef07157da3ab63455ac3021fc06b4ec53b4e
कुरु, पांचाल, यादव सोडून इतर राजघराण्यानी जरासंधाचे वर्चस्व मान्य केले होते.
4f3bfb22903a52b06cda329af8c635e32e3b7fe64f5204e6fbe6e202f9e11ac50e9cc64e6983f0c6cd2db81a8c6bef07157da3ab63455ac3021fc06b4ec53b4e
व्यक्तिशः एकलव्याने असा कोणताही अपराध केलेला नसता द्रोण असे का करू धजले?
4f3bfb22903a52b06cda329af8c635e32e3b7fe64f5204e6fbe6e202f9e11ac50e9cc64e6983f0c6cd2db81a8c6bef07157da3ab63455ac3021fc06b4ec53b4e
कर्जाने स्वाभिमान जातो, मान हरपतो.
4f3bfb22903a52b06cda329af8c635e32e3b7fe64f5204e6fbe6e202f9e11ac50e9cc64e6983f0c6cd2db81a8c6bef07157da3ab63455ac3021fc06b4ec53b4e
राजस्थानची मुख्य औद्योगिकीकरण खाणकामावर व कृषीआधारित आहे.
4f3bfb22903a52b06cda329af8c635e32e3b7fe64f5204e6fbe6e202f9e11ac50e9cc64e6983f0c6cd2db81a8c6bef07157da3ab63455ac3021fc06b4ec53b4e
एका ठिकाणी भरती आलेली असताना पृथ्वीच्या चंद्राविरुद्ध बाजूवर ओहोटी आलेली असते.
4f3bfb22903a52b06cda329af8c635e32e3b7fe64f5204e6fbe6e202f9e11ac50e9cc64e6983f0c6cd2db81a8c6bef07157da3ab63455ac3021fc06b4ec53b4e
जेव्हा रामाची भेट झाली, तेव्हा रामाने गोरक्षनाथास मांडीवर बसवून आशीर्वाद दिले.
4f3bfb22903a52b06cda329af8c635e32e3b7fe64f5204e6fbe6e202f9e11ac50e9cc64e6983f0c6cd2db81a8c6bef07157da3ab63455ac3021fc06b4ec53b4e
अश्वथामा हा अमर झाल्यामुळे तो सप्तचिरंजीवांमध्ये गणला जातो.
4f3bfb22903a52b06cda329af8c635e32e3b7fe64f5204e6fbe6e202f9e11ac50e9cc64e6983f0c6cd2db81a8c6bef07157da3ab63455ac3021fc06b4ec53b4e
गाभा कुजत आहे व त्यात पांढर्या अळ्या होत आहेत.
4f3bfb22903a52b06cda329af8c635e32e3b7fe64f5204e6fbe6e202f9e11ac50e9cc64e6983f0c6cd2db81a8c6bef07157da3ab63455ac3021fc06b4ec53b4e
मुलांनी वेगवेगळे छंद जोपासायला हवेत.
4f3bfb22903a52b06cda329af8c635e32e3b7fe64f5204e6fbe6e202f9e11ac50e9cc64e6983f0c6cd2db81a8c6bef07157da3ab63455ac3021fc06b4ec53b4e
वस्त्रहरणासारख्या प्रसंगामधे पतींनी सर्व अधिकार गमावल्यानंतर द्रौपदीने आपला सखा कृष्ण याचा धावा केला होता.
4f3bfb22903a52b06cda329af8c635e32e3b7fe64f5204e6fbe6e202f9e11ac50e9cc64e6983f0c6cd2db81a8c6bef07157da3ab63455ac3021fc06b4ec53b4e
हिंदी व गढवाली ह्या येथील प्रमुख भाषा आहेत.
4f3bfb22903a52b06cda329af8c635e32e3b7fe64f5204e6fbe6e202f9e11ac50e9cc64e6983f0c6cd2db81a8c6bef07157da3ab63455ac3021fc06b4ec53b4e
एखाद्या गरजवंताला सढळ हस्ते मदत करणे हे या संस्कृतीचे एक मोठे लक्षण आहे
4f3bfb22903a52b06cda329af8c635e32e3b7fe64f5204e6fbe6e202f9e11ac50e9cc64e6983f0c6cd2db81a8c6bef07157da3ab63455ac3021fc06b4ec53b4e
हंपी येथे विजयनगर साम्राज्याचे अवशेष आहेत.
4f3bfb22903a52b06cda329af8c635e32e3b7fe64f5204e6fbe6e202f9e11ac50e9cc64e6983f0c6cd2db81a8c6bef07157da3ab63455ac3021fc06b4ec53b4e
मी शब्दकोषांना नवे शब्द देणारा आहे, असे प्रतिपादन त्यांनी राळेगाव येथील भाषणात केले होते.
4f3bfb22903a52b06cda329af8c635e32e3b7fe64f5204e6fbe6e202f9e11ac50e9cc64e6983f0c6cd2db81a8c6bef07157da3ab63455ac3021fc06b4ec53b4e
खायला डाळ भात आहे बहुतेक.
4f3bfb22903a52b06cda329af8c635e32e3b7fe64f5204e6fbe6e202f9e11ac50e9cc64e6983f0c6cd2db81a8c6bef07157da3ab63455ac3021fc06b4ec53b4e
मोक्षगुंडम हे नाव त्यांची आंध्र प्रदेशशी असलेली संलग्नता दाखवते.
4f3bfb22903a52b06cda329af8c635e32e3b7fe64f5204e6fbe6e202f9e11ac50e9cc64e6983f0c6cd2db81a8c6bef07157da3ab63455ac3021fc06b4ec53b4e
ब्रह्मदेवाने त्याला एका अटीवर अमरत्व दिले होते.
4f3bfb22903a52b06cda329af8c635e32e3b7fe64f5204e6fbe6e202f9e11ac50e9cc64e6983f0c6cd2db81a8c6bef07157da3ab63455ac3021fc06b4ec53b4e
निरूपण कीर्तन कसे करावे याबद्दल माहिती विकिबुक्स या बंधुप्रकल्पात लिहावी.
4f3bfb22903a52b06cda329af8c635e32e3b7fe64f5204e6fbe6e202f9e11ac50e9cc64e6983f0c6cd2db81a8c6bef07157da3ab63455ac3021fc06b4ec53b4e
अठरावेळा युद्ध होऊनहि कोणालाच निर्णायक विजय मिळाला नव्हता.
4f3bfb22903a52b06cda329af8c635e32e3b7fe64f5204e6fbe6e202f9e11ac50e9cc64e6983f0c6cd2db81a8c6bef07157da3ab63455ac3021fc06b4ec53b4e
सकल अस्त्रात वाकब केले, साबरी विद्या शिकविली व सर्व देवाच्या पायांवर त्यास घातले.
4f3bfb22903a52b06cda329af8c635e32e3b7fe64f5204e6fbe6e202f9e11ac50e9cc64e6983f0c6cd2db81a8c6bef07157da3ab63455ac3021fc06b4ec53b4e
त्यातील रणथंबोर राष्ट्रीय उद्यान हे भारतातील एक प्रमुख व्याघ्रप्रकल्प म्हणून गणले जाते.
4f3bfb22903a52b06cda329af8c635e32e3b7fe64f5204e6fbe6e202f9e11ac50e9cc64e6983f0c6cd2db81a8c6bef07157da3ab63455ac3021fc06b4ec53b4e
त्या सर्वच लावण्या शृंगारिक होत्या, असे नव्हे तर भक्तीरसप्रधान, वीररसयुक्त, वात्सल्यरसप्रधानही होत्या.
4f3bfb22903a52b06cda329af8c635e32e3b7fe64f5204e6fbe6e202f9e11ac50e9cc64e6983f0c6cd2db81a8c6bef07157da3ab63455ac3021fc06b4ec53b4e
तिघींपैकी अंबेचे प्रेम सौभपती शाल्व याच्यावर असल्याचे कळल्यावर याने तिला शाल्वाकडे धाडले.
4f3bfb22903a52b06cda329af8c635e32e3b7fe64f5204e6fbe6e202f9e11ac50e9cc64e6983f0c6cd2db81a8c6bef07157da3ab63455ac3021fc06b4ec53b4e
छोट्या वस्तूंमध्ये उल्का, धूमकेतू, कायपरचा पट्टा, लघुग्रहांचा पट्टा तसेच ऊर्टचा मेघ यांचा समावेश होतो.
4f3bfb22903a52b06cda329af8c635e32e3b7fe64f5204e6fbe6e202f9e11ac50e9cc64e6983f0c6cd2db81a8c6bef07157da3ab63455ac3021fc06b4ec53b4e
सीता वा लक्ष्मणही रामासह निघाले.
4f3bfb22903a52b06cda329af8c635e32e3b7fe64f5204e6fbe6e202f9e11ac50e9cc64e6983f0c6cd2db81a8c6bef07157da3ab63455ac3021fc06b4ec53b4e
द्रोणांनी त्यांच्या नकारात भीष्मांचे मतही विचारात घेतलेले असणारच.
4f3bfb22903a52b06cda329af8c635e32e3b7fe64f5204e6fbe6e202f9e11ac50e9cc64e6983f0c6cd2db81a8c6bef07157da3ab63455ac3021fc06b4ec53b4e
हिमालयाच्या पायथ्याशी असलेले हे राज्य ब्रह्मपुत्र व बराक नदीच्या खोर् यांत आहे.
4f3bfb22903a52b06cda329af8c635e32e3b7fe64f5204e6fbe6e202f9e11ac50e9cc64e6983f0c6cd2db81a8c6bef07157da3ab63455ac3021fc06b4ec53b4e
जटायूकडून त्यांना ही बातमी समजली.
4f3bfb22903a52b06cda329af8c635e32e3b7fe64f5204e6fbe6e202f9e11ac50e9cc64e6983f0c6cd2db81a8c6bef07157da3ab63455ac3021fc06b4ec53b4e
त्यानी अर्थातच लगेच कृष्णाला सल्लामसलतीसाठी बोलावून घेतले.
4f3bfb22903a52b06cda329af8c635e32e3b7fe64f5204e6fbe6e202f9e11ac50e9cc64e6983f0c6cd2db81a8c6bef07157da3ab63455ac3021fc06b4ec53b4e
त्याच्या काही कविता व प्रवासवर्णनेही नावाजली गेली.
4f3bfb22903a52b06cda329af8c635e32e3b7fe64f5204e6fbe6e202f9e11ac50e9cc64e6983f0c6cd2db81a8c6bef07157da3ab63455ac3021fc06b4ec53b4e
या मोहिमेमध्ये इस्रोचे पाच भार व इतर अंतराळसंस्थांचे सहा भार आहेत.
4f3bfb22903a52b06cda329af8c635e32e3b7fe64f5204e6fbe6e202f9e11ac50e9cc64e6983f0c6cd2db81a8c6bef07157da3ab63455ac3021fc06b4ec53b4e
आवश्यकता वाटल्यास उपाध्यक्ष पदाची नेमणूक अध्यक्ष करू शकतो.
4f3bfb22903a52b06cda329af8c635e32e3b7fe64f5204e6fbe6e202f9e11ac50e9cc64e6983f0c6cd2db81a8c6bef07157da3ab63455ac3021fc06b4ec53b4e
त्या वेळेस ताक करताना आई कृष्णाची मंजूळ गाणी म्हणत होती.
4f3bfb22903a52b06cda329af8c635e32e3b7fe64f5204e6fbe6e202f9e11ac50e9cc64e6983f0c6cd2db81a8c6bef07157da3ab63455ac3021fc06b4ec53b4e
राधा ब्रह्मवैवर्तपुराण या ग्रंथात राधा ही कृष्णाची परमप्रिया आहे असा उल्लेख आहे.
4f3bfb22903a52b06cda329af8c635e32e3b7fe64f5204e6fbe6e202f9e11ac50e9cc64e6983f0c6cd2db81a8c6bef07157da3ab63455ac3021fc06b4ec53b4e
त्यानंतर गोव्यात ख्याल गायकी प्रचारात आणली ती बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर यांचे शिष्य दत्तुबुवा भिडे यांनी.
4f3bfb22903a52b06cda329af8c635e32e3b7fe64f5204e6fbe6e202f9e11ac50e9cc64e6983f0c6cd2db81a8c6bef07157da3ab63455ac3021fc06b4ec53b4e
राम गणेश गडकर् यांनी मासिक मनोरंजन मध्ये बाळकराम ह्या टोपण नावाने विपुल लेखन केले.
4f3bfb22903a52b06cda329af8c635e32e3b7fe64f5204e6fbe6e202f9e11ac50e9cc64e6983f0c6cd2db81a8c6bef07157da3ab63455ac3021fc06b4ec53b4e
पूर्ण दिवस भरल्यानंतर त्या मिनमातेने अंडे नदीतीरी टाकून आपण उदकात निघून गेली.
4f3bfb22903a52b06cda329af8c635e32e3b7fe64f5204e6fbe6e202f9e11ac50e9cc64e6983f0c6cd2db81a8c6bef07157da3ab63455ac3021fc06b4ec53b4e
End of preview. Expand in Data Studio
README.md exists but content is empty.
Downloads last month
11