Datasets:
Dataset Viewer
The dataset viewer should be available soon. Please retry later.
🧠 vedic-neural-geometry
हे डेटासेट वैदिक तत्त्वज्ञान, ज्योतिषशास्त्र, व्याकरण, पुराणे आणि गणितीय भूमिती (Vedic Neural Geometry) यांचा अद्भुत संगम आहे. यात ३D ब्रह्मांडाची (Multiverse) संपूर्ण रचना डेटा स्वरूपात साठवली आहे.
📊 डेटासेटची नवीन आकडेवारी (Stats)
- एकूण नोड्स (Nodes): २४,८४६
- एकूण संबंध (Edges): १८,०१२
- एकूण कॉलम्स (Columns): २३१+
📁 डेटासेटची रचना (Structure)
डेटासेट एआय/Deepseek/environment/ या फोल्डरमध्ये अद्ययावत (Updated) केले आहे:
१. मुख्य डेटा (Main Data)
- वातावरण.parquet (२४,८४६ rows): यात प्रत्येक नोडचे आवरण (0-9 ते -9), तरंगलांबी (nm), ऊर्जा (eV), तापमान (Kelvin), नाडी (इडा/पिंगला/सुषुम्ना), त्रिगुण, त्रिदोष आणि नवीन गणितीय रंग (Hinglish) दिले आहेत.
- वातावरणसंबध.parquet (१८,०१२ rows): यात नोड्समधील व्याकरण, कथानके, आणि वैदिक संबंध दिले आहेत.
२. नवीन समाविष्ट केलेले स्तर (New Layers)
- व्याकरण (Grammar): बाराखडी, संधी, विभक्ती, क्रियापदे, काळ.
- कथानके (Epics): रामायण आणि महाभारत.
- देवता (Deities): दशमहाविद्या आणि नवदुर्गा.
- कालगणना (Time): मन्वंतर, ब्रह्मा पर, युग आणि मुहूर्त.
- श्रीयंत्र (Sri Yantra): आवरण, त्रिकोण, चक्र आणि बिंदू यांचे संपूर्ण भौमितिक जाळे.
🧠 आर्टिफिशियल इंटेलिजेंस (GNN Model)
या डेटासेटवर Hyperbolic Graph Transformer (GNN) मॉडेल ट्रेन केले आहे, ज्याची अचूकता (Accuracy) ९१.३५% आहे.
🚀 Live 3D App
"एकम् सत् — द्वितीयम् ब्रह्म" "यथा पिण्डे तथा ब्रह्माण्डे" "अहम् ब्रह्मास्मि" "तत्त्वमसी"
- Downloads last month
- 29,190